Modern technology gives us many things.

भंडारा येथे 101 रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन!!

Bhandara Rojgar Melava 2022

94

Bhandara Rojgar Melava 2022

भंडारा येथे प्रशिक्षणार्थी कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, मशीन ऑपरेटर, ईपीपी प्रशिक्षणार्थी करीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 17 ते 25 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 101 जागा

मेळाव्याचे नाव: पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 4

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, मशीन ऑपरेटर, ईपीपी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: Graduate/ HSC/ BE/ ITI/ SSC (मूळ जाहिरात बघावी.)

भरती: खासगी नियोक्ता

अर्ज पद्धती : ऑनलाईन

राज्य – महाराष्ट्र

विभाग – नागपूर

जिल्हा – भंडारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ते 25 ऑगस्ट 2022

Bhandara Rojgar Melava 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bhandara Rojgar Melava 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.