Modern technology gives us many things.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु त्वरित अर्ज करा!

BELRecruitment 2022

59

BELRecruitment 2022

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “प्रकल्प अभियंता-I” पदाच्या एकुण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा :  32 जागा

पदाचे नाव & तपशील :  प्रकल्प अभियंता-I

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट : 32 वर्षे

Fee :  रु. 472/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM(HR/MR,MS&ADSN) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जलहल्ली पीओ, बेंगळुरू 50013

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.