Modern technology gives us many things.

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!!

BEL Recruitment 2023

21

BEL Recruitment 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत “प्रकल्प अभियंता-I” पदाच्या एकुण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2023 आहे. 

एकूण जागा :  32 जागा

पदाचे नाव & तपशील : प्रकल्प अभियंता-I

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 32 वर्षे

Fee : सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु.472/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM(HR/MR,MS&ADSN) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
जलहल्ली पीओ, बेंगळुरू 560013

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.