Modern technology gives us many things.

(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती

BEL Recruitment 2022

328

BEL Recruitment 2022

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारचा उपक्रम, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारतातील प्रमुख नवरत्न संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी. 150 प्रशिक्षणार्थी अभियंता-I, प्रकल्प अभियंता-I पदांसाठी BEL भर्ती 2022 (BEL Bharti 2022).

एकूण जागा : 150 

पदाचे नाव & तपशील: ट्रेनी इंजिनिअर-I – 80

प्रोजेक्ट इंजिनिअर-I – 70

शैक्षणिक पात्रता: [General/OBC/EWS: 55% गुण,  SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

  1. पद क्र.1: (i) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स)   (ii) 06 महिने अनुभव
  2. पद क्र.2: (i) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स)   (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: बेंगळुरू कॉम्प्लेक्स

Fee: [SC/ST/PWD: फी नाही]

  1. पद क्र.1: General/OBC/EWS: ₹177/-
  2. पद क्र.2: General/OBC/EWS: ₹472/-

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2022

BEL Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली BEL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.