Modern technology gives us many things.

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती !!

BEL Pune Recruitment 2023

17

BEL Pune Recruitment 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे अंतर्गत “प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 30 जागा

पदाचे नाव : प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • प्रकल्प अभियंता – 32 वर्षे
  • प्रशिक्षणार्थी अभियंता – 28 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

Fee:

  • प्रकल्प अभियंता – रु. 472/-
  • प्रशिक्षणार्थी अभियंता – रु. 177/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा (Project Engineer)

ऑनलाईन अर्ज करा (Trainee Engineer)

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.