Modern technology gives us many things.

(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात रिक्त जागांसाठी भरती

BARC Recruitment 2022

12

BARC Recruitment 2022

भारत सरकारचे भाभा अणु संशोधन केंद्र हे भारतातील प्रमुख अणु संशोधन केंद्र आहे ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. BARC भर्ती 2022 (BARC Recruitment 2022) 51 वैद्यकीय/वैज्ञानिक अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी-C पदांसाठी भरती.

एकूण जागा :  51 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मेडिकल/सायंटिफिक ऑफिसर 16
2 टेक्निकल ऑफिसर-C 35
Total 51

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MS/MD/DNB/MBBS
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह B.Sc (PCM)   (ii) 60% गुणांसह M.Sc (फिजिक्स)

वयाची अट:

30 सप्टेंबर 2022 रोजी.

  1. पद क्र.1: 18 ते 35/40/50 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: कोलकाता & मुंबई.

Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  30 सप्टेंबर 2022

BARC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.