Modern technology gives us many things.

बँक ऑफ इंडिया मध्ये 500 पदांची नवीन भरती सुरु!

Bank of India Recruitment 2023

15

Bank of India Recruitment 2023

बँक ऑफ इंडिया (Bank of India) नी प्रसिद्ध केलेल्या नवीन जाहिराती नुसार PO पदांच्या एकूण 5०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२३ आहे. ऑनलाईन अर्ज ११ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होईल.

एकूण जागा : ५०० जागा

पदाचे नाव :प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • खुला : ८५०/-
  • राखीव : १७५/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ फेब्रुवारी २०२३

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.