Modern technology gives us many things.

Bank Of India Recruitment 2022 | बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित – Apply Now

Bank Of India Recruitment 2022

41

Bank Of India Recruitment 2022

Bank of India Bharti 2022: बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत “अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, IT अधिकारी, व्यवस्थापक IT, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदाची 696 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

एकूण जागा : 696

पदाचे नाव:अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, जोखीम व्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक, क्रेडिट अधिकारी, टेक मूल्यांकन, आयटी अधिकारी, व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • SC/ST/PWD – रु. 175/-
  • सामान्य आणि इतर –  रु. 850/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 मे 2022

Bank Of India Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank Of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.