Modern technology gives us many things.

10 वी, पदवीधर उमेदवारांना बँक ऑफ इंडिया (BOI) येथे नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित

Bank of India Recruitment 2022

331

Bank of India Recruitment 2022

Bank of India Bharti 2022:बँक ऑफ इंडिया (Bank of India) अंतर्गत “संकाय सदस्य, परिचारक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव:संकाय सदस्य, परिचारक

शैक्षणिक पात्रता:Graduate/ 10th (Refer PDF)

वयाची अट:

  • संकाय सदस्य – 25 ते 65 वर्षे
  • परिचारक – 18 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कोल्हापूर आंचालिका कार्यालय1519 सी, जयधवल बिल्डींग, लक्ष्मीपुरी , पो. बॉ. नं. 5५ कोल्हापूर -416 002

Bank of India Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.