Modern technology gives us many things.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

Bank of Baroda Recruitment 2023

3

Bank of Baroda Recruitment 2023

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “वरिष्ठ व्यवस्थापक” पदाच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2023 आहे.

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 27 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – रु. 600/-
  • SC, ST, PWD आणि महिला उमेदवार – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2023

निवड प्रक्रिया : मुलाखती

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.