Modern technology gives us many things.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; रिक्त पदांची नवीन भरती सुरू…!!

Bank Of Baroda Recruitment 2022

77

Bank Of Baroda Recruitment 2022

Bank Of Baroda Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत मेघ अभियंता, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, एकीकरण तज्ञ, तंत्रज्ञान आर्किटेक्ट पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 12 

पदाचे नाव & तपशील: मेघ अभियंता, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, एकीकरण तज्ञ, तंत्रज्ञान आर्किटेक्ट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 32 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank Of Baroda Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

बँक ऑफ बडोदा,

Bank Of Baroda Recruitment 2022,

बँक ऑफ बडोदा भरती

 

Leave A Reply

Your email address will not be published.