Modern technology gives us many things.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Bank Of Baroda Recruitment 2022

121

Bank Of Baroda Recruitment 2022

बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत समितीचे चेअरपर्सन, इतर सदस्य, बँकर पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव & तपशील: समितीचे चेअरपर्सन, इतर सदस्य, बँकर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 70 वर्षे

वेतन श्रेणी – रु.25,000/-

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, तणावग्रस्त मालमत्ता व्यवस्थापन वर्टिकल, पहिला मजला, बँक ऑफ बडोदा, बडोदा कॉर्पोरेट सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स. सी-26, जी-ब्लॉक, वांद्रे (पूर्व) मुंबई – 400051

Bank Of Baroda Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank Of Baroda Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.