Modern technology gives us many things.

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Bank of Baroda Recruitment 2022

194

Bank of Baroda Recruitment 2022

Bank of Baroda Bharti 2022: बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत रिलेशनशिप मॅनेजर, कॉर्पोरेट आणि संस्था. पत, क्रेडिट विश्लेषक, उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष पदांच्या एकूण 339 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 12 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 339 

पदाचे नाव:रिलेशनशिप मॅनेजर, कॉर्पोरेट आणि संस्था. पत, क्रेडिट विश्लेषक, उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष

शैक्षणिक पात्रता:B. Tech/ B.E./ M Tech/ M.E./ Graduation/ CA (Refer PDF)

Fee:

  • सामान्य, EWS & OBC – रु.600/-
  • SC, ST, PWD & महिला – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 & 12 जुलै 2022 (पदांनुसार)

Bank of Baroda Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Bank of Baroda Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

 

 ऑनलाइन अर्ज करा 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.