Modern technology gives us many things.

नोकरीची उत्तम संधी!! BAMU औरंगाबाद अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

BAMU Aurangabad recruitment 2022

38

BAMU Aurangabad recruitment 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 & 20 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 301

पदाचे नाव: शिक्षक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: Master’s Degree in a relevant subject (Refer PDF)

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 & 20 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विद्यापीठाच्या कार्यालयात

 

BAMU Aurangabad recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

जाहिरात पहा 

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.