Modern technology gives us many things.

Balmer Lawrie Recruitment 2022 | बामर लॉरी लिमिटेड येथे व्यवस्थापक पदाची भरती सुरू – Apply Now

Balmer Lawrie Recruitment 2022

129

Balmer Lawrie Recruitment 2022

Balmer Lawrie Recruitment 2022:  बामर लॉरी सहकारी लिमिटेड अंतगर्त व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 मार्च 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  07

पदाचे नाव :व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • व्यवस्थापक – 38 वर्षे
  • उपव्यवस्थापक – 35 वर्षे
  • सहायक व्यवस्थापक – 32 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई,  चेन्नई, हैदराबाद

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 मार्च 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 एप्रिल 2022

Balmer Lawrie Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Balmer Lawrie Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.