Modern technology gives us many things.

बामर लॉरी लिमिटेड येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा

Balmer Lawrie recruitment 2022

30

Balmer Lawrie recruitment 2022

बामर लॉरी सहकारी लिमिटेड अंतगर्त अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, ग्राहक सेवा अधिकारी, समन्वयक पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे, व इतर पदांसाठी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै, 05 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 22

पदाचे नाव: अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, ग्राहक सेवा अधिकारी, समन्वयक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता: viknesh.v@balmerlawrie.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै, 05 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :असिस्टंट मॅनेजर [एचआर], प्रादेशिक एचआर – वेस्ट, बाल्मर लॉरी अँड कंपनी लिमिटेड, 5, जेएन हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट मुंबई 400001

Balmer Lawrie recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Balmer Lawrie recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.