Modern technology gives us many things.

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप (AITL) अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित

AURIC Recruitment 2022

90

AURIC Recruitment 2022

AURIC Bharti 2022:औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (AITL) येथे मुख्य वित्त अधिकारी, नगर नियोजक पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 मे 2022 आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव:मुख्य वित्त अधिकारी, नगर नियोजक

शैक्षणिक पात्रता:B.Com and C.A./ B.Arch and or M. Arch (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- 400093

मुलाखतीची तारीख : 10 मे 2022

AURIC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AURIC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.