Modern technology gives us many things.

असम राइफल्स मध्ये ‘616’ रिक्त जागांसाठी नवीन भरती!

Assam Rifles Recruitment 2023

12

Assam Rifles Recruitment 2023

असम राइफल्स मध्ये “ट्रेड्समन” पदाच्या 616 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 आहे.

एकूण जागा :  616 जागा

पदाचे नाव & तपशील: ट्रेड्समन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 23 वर्ष

Fee:

  • Group B Posts (All Category) – Rs. 200/-
  • Group C Posts (All Category) – Rs. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

 

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.