
Arogya Vibhag Bharti 2022 | आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर
Arogya Vibhag Bharti 2022
Arogya Vibhag Bharti 2022
Arogya Vibhag Bharti 2022 : सरकारी नोकरीची प्रतीक्षा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुले सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी हे दिवाळीचं मोठं गिफ्ट असणार आहे.
एकूण जागा : 10,127
ऑफिशिअल नोटिफिकेशन जारी होण्याचा कालावधी : 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
परीक्षांची तारीख : 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
निकाल जाहीर होण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023
जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील पदभरतीचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक)
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Arogya Vibhag Bharti 2022,
आरोग्य विभाग,
आरोग्य विभाग भरती,
आरोग्य विभागपरीक्षेचे संभाव्य वेळापत्रक