Modern technology gives us many things.

आर्मी क्रीडा संस्था पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

Army Sports Institute Pune Recruitment 2022

317

Army Sports Institute Pune Recruitment 2022

Army Sports Institute Pune Bharti 2022:आर्मी क्रीडा संस्था, पुणे येथे फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स स्टॅटिस्टीशियन, स्पोर्ट मॅस्युअर पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव:फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स स्टॅटिस्टीशियन, स्पोर्ट मॅस्युअर

शैक्षणिक पात्रता:10th, M.Sc, MPT/ MSPT in Sport (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: kheloindiaasi@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 मे 2022

Army Sports Institute Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Army Sports Institute Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

1 Comment
  1. Rahul Bhore says

    Shevare thakur pada. Vikramagda. Dst. Palghar

Leave A Reply

Your email address will not be published.