Modern technology gives us many things.

आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत 10 वी ते पदवीधर उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित!!

Army Law College Pune recruitment 2022

76

Army Law College Pune recruitment 2022

आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे कार्यालयीन अधीक्षक, इस्टेट पर्यवेक्षक, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, शिपाई पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव: कार्यालयीन अधीक्षक, इस्टेट पर्यवेक्षक, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, शिपाई

शैक्षणिक पात्रता: 10th, 12th, Graduate, Diploma (Refer PDF)

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: आर्मी लॉ कॉलेज पुणे, कान्हे पुणे

मुलाखतीची तारीख: 2 ऑगस्ट 2022 

नोकरी ठिकाण: पुणे

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 ऑगस्ट 2022 

Army Law College Pune recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Army Law College Pune recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.