Modern technology gives us many things.

आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; 30 जून पर्यंत करा अर्ज

Army Law College Pune Recruitment 2022

118

Army Law College Pune Recruitment 2022

Army Law College Pune Bharti 2022: आर्मी लॉ कॉलेज पुणे येथे सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता:LLM/ MBA/ MA/ M.Lib (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: armylawcollegepune@gmail.com with copy at principal.alc@awesindia.edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जून 2022  

Army Law College Pune Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Army Law College Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.