Modern technology gives us many things.

आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Army Institute of Technology Pune Recruitment 2022

76

Army Institute of Technology Pune Recruitment 2022

Army Institute of Technology Pune Bharti 2022: आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, भौतिक संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक प्रोग्रामर, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, प्रकल्प अभियंता, वॉर्डन/ पर्यवेक्षक वसतिगृह, देखभाल पर्यवेक्षक, इस्टेट पर्यवेक्षक आणि एमटीओ, वसतिगृह परिचर पदांच्या एकूण 21+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

एकूण जागा : 

पदाचे नाव:प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक/संसाधन व्यक्ती, भौतिक संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक प्रोग्रामर, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, प्रकल्प अभियंता, वॉर्डन/पर्यवेक्षक वसतिगृह, देखभाल पर्यवेक्षक, इस्टेट पर्यवेक्षक आणि एमटीओ, वसतिगृह परिचर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड, दिघी हिल्स, पुणे-411015

Army Institute of Technology Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Army Institute of Technology Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.