Modern technology gives us many things.

आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे टायपिस्ट व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू

ARI Pune recruitment 2022

155

ARI Pune recruitment 2022

आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टायपिस्ट, हिंदी टायपिस्ट, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै & 1 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक सह टायपिस्ट, हिंदी टायपिस्ट, प्रकल्प तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: Master Degree / Graduate/ M.A. (Refer PDF)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै & 1 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : PDF जाहिरात क्र.-3 पदांसाठी – संचालक, MACS आगरकर संशोधन संस्था, जी.जी.आगरकर रोड, पुणे-411004

ARI Pune recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ARI Pune recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा 

जाहिरात पहा 

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.