Modern technology gives us many things.

परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय गडचिरोली अंतर्गत “ANM & GNM” पदाची भरती सुरु

ANM & GNM Gadchiroli Recruitment 2022

100

ANM & GNM Gadchiroli Recruitment 2022

परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत ANM & GNM पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा :  80 जागा

पदाचे नाव & तपशील : ANM & GNM

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट :17 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee:

  • ANM –
    • मागासवर्गीयांसाठी –  रु. 200/-
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
  • GNM
    • मागासवर्गीयांसाठी –  रु. 250/-
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : शुश्रूषा अधिकारी परिचारिका प्रशिक्षण विद्यालय गडचिरोली यांचे कार्यालय

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  24 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.