Modern technology gives us many things.

पोलीस विभाग, अमरावती अंतर्गत विधी अधिकारी पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!!

Amravati Police Vidhi Adhikari recruitment 2023

12

Amravati Police Vidhi Adhikari recruitment 2023

पोलीस विभाग, अमरावती येथे “विधी अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  02 जागा

पदाचे नाव & तपशील: विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.