अंकगणित सराव पेपर 07

 

Free Police Bharti Test येणार्‍या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही  टेस्ट सिरीज सुरु करत आहे.  आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.

अंकगणित सराव पेपर 07

Time limit: 0

Quiz-summary

0 of 25 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25

Information

test quiz description

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading...

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 25 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Average score
 
 
Your score
 
 

Categories

  1. Not categorized 0%
  • thanks for solving this test
Your result has been entered into leaderboard
Loading
maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  1. Answered
  2. Review
  1. Question 1 of 25
    1. Question
    1 points
    0.5 + 1/0.5 = ?
    Correct

    Incorrect

  2. Question 2 of 25
    2. Question
    1 points
    एका संख्येत तिची निमपट मिळविल्यास बेरीज १२३ होते तर ती संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  3. Question 3 of 25
    3. Question
    1 points
    खालील संख्या मालेतील पाच ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या आणि सातने भाग जाणारी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती ? ५ , ३५, ४०, ९५, ७७, २५, ७, २८
    Correct

    Incorrect

  4. Question 4 of 25
    4. Question
    1 points
    दोन अंकी संख्येतील फरक ७ असुन त्यांचा गुणाकार २६०. तर त्या संख्या कोणत्या ?
    Correct

    Incorrect

  5. Question 5 of 25
    5. Question
    1 points
    0.0५ या संख्येला कोणत्या संख्येने गुणले असता गुणाकार १ येईल.
    Correct

    Incorrect

  6. Question 6 of 25
    6. Question
    1 points
    एक संख्या दुसरीच्या तिप्पट असून दोन्ही संख्याची बेरीज १०० आहे तर दुसरी संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  7. Question 7 of 25
    7. Question
    1 points
    एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहे तर ती संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  8. Question 8 of 25
    8. Question
    1 points
    ८ चेंडुंना ६0 रुपये पडतात तर दिड डझन चेंडुंसाठी किती रुपये लागतील?
    Correct

    Incorrect

  9. Question 9 of 25
    9. Question
    1 points
    12 ची 12 पट ही कशाची 9 पट आहे?
    Correct

    Incorrect

  10. Question 10 of 25
    10. Question
    1 points
    एका लाकडी खिडकीची उंची १ मीटर आहे. तिला प्रत्येक १० सेमी. अंतरावर आडवे लोखंडी गज लावले. तर गजांची संख्या किती?
    Correct

    Incorrect

  11. Question 11 of 25
    11. Question
    1 points
    एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या १/४ रूपये रक्‍कम फी म्हणून प्रत्येकाला दयावी लागते वर्गाची दरमहा एकूण फी ३२४ रु. असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत?
    Correct

    Incorrect

  12. Question 12 of 25
    12. Question
    1 points
    १२ विद्यार्थ्यांना १८४ रुपये ८० पैसे सारख्या प्रमाणात वाटून घ्यायचे आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये मिळतील?
    Correct

    Incorrect

  13. Question 13 of 25
    13. Question
    1 points
    १६० आंब्यापैकी १८ आंबे खराब झाले ,उरलेल्या आंब्यापैकि एक डझंनची एक पैटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या .तर किती आंबे शिल्लक राहतील ?
    Correct

    Incorrect

  14. Question 14 of 25
    14. Question
    1 points
    चौदा मजुरांची मजुरी 7056 रूपये असल्यास एका मजुराची मजुरी किती ?
    Correct

    Incorrect

  15. Question 15 of 25
    15. Question
    1 points
    एका माळेत 15 मणी आहेत तर अशा 17 माळेत एकूण मणी किती ?
    Correct

    Incorrect

  16. Question 16 of 25
    16. Question
    1 points
    ९१+९२+९३+......+१००=?
    Correct

    Incorrect

  17. Question 17 of 25
    17. Question
    1 points
    एका संख्येला 18 ने भागल्यास भागाकार 15 येतो व बाकी 13 उरते; जर त्या संख्येला 09 ने भागले; तर बाकी किती उरेल?
    Correct

    Incorrect

  18. Question 18 of 25
    18. Question
    1 points
    एका मुलाने 325 मध्ये 46 मिळविण्याऐवजी त्यामधून वजा केले तर, त्याच्या उत्तरात किती फरक पडेल?
    Correct

    Incorrect

  19. Question 19 of 25
    19. Question
    1 points
    0.25 * 2.5 * 1.2 = किती?
    Correct

    Incorrect

  20. Question 20 of 25
    20. Question
    1 points
    जर 357 * 289 =103173 तर 103.173/ 2.89 = किती?
    Correct

    Incorrect

  21. Question 21 of 25
    21. Question
    1 points
    अजयचा मासिक पगार 2450 रु. आहे. त्याचा मासिक खर्च 2100 रु. आहे. तर तो एका वर्षात एकुण किती रक्कमेची बचत करतो?
    Correct

    Incorrect

  22. Question 22 of 25
    22. Question
    1 points
    0.5 * 0.05 * 0.5 = किती?
    Correct

    Incorrect

  23. Question 23 of 25
    23. Question
    1 points
    0.0013 / 13 म्हणजे किती?
    Correct

    Incorrect

  24. Question 24 of 25
    24. Question
    1 points
    135/M = 15 तर M =?
    Correct

    Incorrect

  25. Question 25 of 25
    25. Question
    1 points
    दोन संख्यांचा गुणाकार 224 आहे . त्यापैकी एक संख्या 14 असल्यास दुसरी संख्या कोणती ?
    Correct

    Incorrect

Leaderboard: अंकगणित सराव पेपर 07

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

 

अंकगणित सराव पेपर
Comments (0)
Add Comment