अंकगणित सराव पेपर 06

Free Police Bharti Test येणार्‍या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही  टेस्ट सिरीज सुरु करत आहे.  आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.

अंकगणित सराव पेपर 06

Time limit: 0

Quiz-summary

0 of 25 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25

Information

test quiz description

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading...

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 25 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Average score
 
 
Your score
 
 

Categories

  1. Not categorized 0%
  • thanks for solving this test
Your result has been entered into leaderboard
Loading
maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  1. Answered
  2. Review
  1. Question 1 of 25
    1. Question
    1 points
    २+४+६+ ......... ५४ = ?
    Correct

    Incorrect

  2. Question 2 of 25
    2. Question
    1 points
    एका शेताच्या ४/५ भागाची किंमत रु. ४२,००० आहे, तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असोल ?
    Correct

    Incorrect

  3. Question 3 of 25
    3. Question
    1 points
    पाण्याने पुर्ण भरलेल्या बादलीचे वजन २५ किग्र. आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन १४ किग्रॅ. आहे तर बादलीचे निव्वळ वजन किती ?
    Correct

    Incorrect

  4. Question 4 of 25
    4. Question
    1 points
    जर ४ मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलोमीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येते ?
    Correct

    Incorrect

  5. Question 5 of 25
    5. Question
    1 points
    ५०० x ०.५ x ०.८ = ?
    Correct

    Incorrect

  6. Question 6 of 25
    6. Question
    1 points
    कोणत्या संख्येला १५ ने भागले असता भागाकार १५ येतो आणि बाकी ५ उरते ?
    Correct

    Incorrect

  7. Question 7 of 25
    7. Question
    1 points
    0.८५ - 0.0८५ -0.00८५ = ?
    Correct

    Incorrect

  8. Question 8 of 25
    8. Question
    1 points
    १ +२ +३ + ४ + ....... + १० = ?
    Correct

    Incorrect

  9. Question 9 of 25
    9. Question
    1 points
    x संख्येला ३२ ने भागले असता भागाकार ७५ येतो व बाकी २८ राहते तर ती संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  10. Question 10 of 25
    10. Question
    1 points
    x संख्येची ५ पट व २ पट यांची बेरीज १४७ आहे तर x = ?
    Correct

    Incorrect

  11. Question 11 of 25
    11. Question
    1 points
    एका संख्येला ८ ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर ९९ मिळविले तर अंतिम उत्तर १७१ येते. तर ती संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  12. Question 12 of 25
    12. Question
    1 points
    ९९९ * ९९ = किती?
    Correct

    Incorrect

  13. Question 13 of 25
    13. Question
    1 points
    घड्याळयाच्या तबकडीवरील सर्व अंकांची बेरीज किती ?
    Correct

    Incorrect

  14. Question 14 of 25
    14. Question
    1 points
    एका संख्येची ६ पट आणि ९ पट यामध्ये २७ चा फरक आहे, तर ती संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  15. Question 15 of 25
    15. Question
    1 points
    ५000 या संख्येतून कमीत कमी कोणती संख्या वजा केली असता, राहिलेल्या संख्येला १९ ने पूर्ण भांग जाईल.
    Correct

    Incorrect

  16. Question 16 of 25
    16. Question
    1 points
    एका संख्येतून ८ वजा करुन येणाऱ्या वजाबाकीला ८ ने भागल्यास भागाकार २ येतो तर मुळसंख्येतुन ४ वजा करुन येणाऱ्या संख्येस ४ ने भागले तर भागाकार किती येईल?
    Correct

    Incorrect

  17. Question 17 of 25
    17. Question
    1 points
    एका संख्येच्या एक नऊमांश मधून ९ वजा केले असता उत्तर नऊ येते तर ती संख्या कोणतीअसेल?
    Correct

    Incorrect

  18. Question 18 of 25
    18. Question
    1 points
    एका संख्येची ६ पट आणि दुप्पट यामध्ये ३२ चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  19. Question 19 of 25
    19. Question
    1 points
    ३/४ मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज ४/३ येईल .
    Correct

    Incorrect

  20. Question 20 of 25
    20. Question
    1 points
    जर जयदीप एका तासाला २० पाने लिहितो तर त्यास ४५ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
    Correct

    Incorrect

  21. Question 21 of 25
    21. Question
    1 points
    माथेरानला गेलेल्या २५ लोकांचा एकुण खर्च ७५७५ रुपये झाला तर प्रत्येक व्यकतीस किती खर्च झाला ?
    Correct

    Incorrect

  22. Question 22 of 25
    22. Question
    1 points
    ३ x + २ = ८ ; x = ?
    Correct

    Incorrect

  23. Question 23 of 25
    23. Question
    1 points
    ४ x + ७ = १५ ; x =?
    Correct

    Incorrect

  24. Question 24 of 25
    24. Question
    1 points
    एका संख्येला १२ ने भागल्यास बाकी ७ उरते व १५ ने भागल्यास बाकी १0 उरते तर ती संख्या कोणती?
    Correct

    Incorrect

  25. Question 25 of 25
    25. Question
    1 points
    0.5 कि.ग्रॅ. + 10 कि.ग्रॅ. 5 + 100ग्रॅम = ?
    Correct

    Incorrect

Leaderboard: अंकगणित सराव पेपर 06

maximum of 25 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

 

अंकगणित सराव पेपर
Comments (0)
Add Comment