मराठी व्याकरण सराव पेपर 11 (50 Marks) Slove Now

मराठी व्याकरण सराव पेपर

Free मराठी व्याकरण सराव पेपर Test येणार्‍या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही  टेस्ट सिरीज सुरु करत आहे.  आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.

Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 11 (50 Marks)

maximum of 50 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

 

मराठी व्याकरण सराव पेपर 11 (50 Marks)

Time limit: 0

Quiz-summary

0 of 50 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  26. 26
  27. 27
  28. 28
  29. 29
  30. 30
  31. 31
  32. 32
  33. 33
  34. 34
  35. 35
  36. 36
  37. 37
  38. 38
  39. 39
  40. 40
  41. 41
  42. 42
  43. 43
  44. 44
  45. 45
  46. 46
  47. 47
  48. 48
  49. 49
  50. 50

Information

test quiz description

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading...

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 50 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Average score
 
 
Your score
 
 

Categories

  1. Not categorized 0%
  • thanks for solving this test
Your result has been entered into leaderboard
Loading
maximum of 50 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20
  21. 21
  22. 22
  23. 23
  24. 24
  25. 25
  26. 26
  27. 27
  28. 28
  29. 29
  30. 30
  31. 31
  32. 32
  33. 33
  34. 34
  35. 35
  36. 36
  37. 37
  38. 38
  39. 39
  40. 40
  41. 41
  42. 42
  43. 43
  44. 44
  45. 45
  46. 46
  47. 47
  48. 48
  49. 49
  50. 50
  1. Answered
  2. Review
  1. Question 1 of 50
    1. Question
    1 points
    खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही ? (STI-Main 2011)
    Correct

    Incorrect

  2. Question 2 of 50
    2. Question
    1 points
    मराठी वर्णमालेतील 'ह' हा कोणता वर्ण आहे ?(MPSC-Clerk 2011)
    Correct

    Incorrect

  3. Question 3 of 50
    3. Question
    1 points
    अर्धस्वर कोणते ते ओळखा. (STI-Main 2011 )
    Correct

    Incorrect

  4. Question 4 of 50
    4. Question
    1 points
    पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. (STI-Main 2011)
    Correct

    Incorrect

  5. Question 5 of 50
    5. Question
    1 points
    पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत ? (STI-Main 2011)
    Correct

    Incorrect

  6. Question 6 of 50
    6. Question
    1 points
    पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा. (STI-Main 2011)
    Correct

    Incorrect

  7. Question 7 of 50
    7. Question
    1 points
    खालीलपैकी 'दंतौष्ठ्य' वर्ण कोणता ? (STI-Main 2011)
    Correct

    Incorrect

  8. Question 8 of 50
    8. Question
    1 points
    खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता? (STI-Main 2011)
    Correct

    Incorrect

  9. Question 9 of 50
    9. Question
    1 points
    आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते ? (STI-Main 2011)
    Correct

    Incorrect

  10. Question 10 of 50
    10. Question
    1 points
    योग्य शब्द लिहा. इ, ए, ऋ हे...... स्वर आहे . (MPSC-Clerk 2011)
    Correct

    Incorrect

  11. Question 11 of 50
    11. Question
    1 points
    लेखकसाठी निर्मितीचा आनंद मोठा असतो. - या वाक्यातील कर्ता ओळखा.
    Correct

    Incorrect

  12. Question 12 of 50
    12. Question
    1 points
    खलील वाक्यातील कर्म ओळखा. 'शेजारच्या विद्याकाकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.'
    Correct

    Incorrect

  13. Question 13 of 50
    13. Question
    1 points
    मला दररोज एवढा डोंगर "चढवत" नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
    Correct

    Incorrect

  14. Question 14 of 50
    14. Question
    1 points
    न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला - या वाक्यातील कर्ता ओळखा.
    Correct

    Incorrect

  15. Question 15 of 50
    15. Question
    1 points
    शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. - या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.
    Correct

    Incorrect

  16. Question 16 of 50
    16. Question
    1 points
    पर्यायी उत्तरांतील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषनाचा उपयोग केला आहे ?
    Correct

    Incorrect

  17. Question 17 of 50
    17. Question
    1 points
    अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ? वाहन "सावकाश" चालवावे ?
    Correct

    Incorrect

  18. Question 18 of 50
    18. Question
    1 points
    "नक्कीच" - हे कोणत्या प्रकरचे क्रियाविशेषण आहे ?
    Correct

    Incorrect

  19. Question 19 of 50
    19. Question
    1 points
    "चमचम" - हे कोणत्या प्रकरचे क्रियाविशेषण आहे ?
    Correct

    Incorrect

  20. Question 20 of 50
    20. Question
    1 points
    खालीलपर्यायी उत्तरांतून 'अवधिवाचक, कालवाचक क्रियाविशेषणाचे, वाक्य कोणते आहे, ते अचूक ओळखा.
    Correct

    Incorrect

  21. Question 21 of 50
    21. Question
    1 points
    तिने सारे धान्य "निवडून" ठेवले.' यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
    Correct

    Incorrect

  22. Question 22 of 50
    22. Question
    1 points
    प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण' पर्यायी उत्तरातील कोणते ?
    Correct

    Incorrect

  23. Question 23 of 50
    23. Question
    1 points
    पुढील वाक्यातील 'शब्दयोगी अव्ययाचे' वाक्य ओळखा.
    Correct

    Incorrect

  24. Question 24 of 50
    24. Question
    1 points
    स्वार्थापोटी सत्कार्यालाही माणसे विरोध करतात. अधोरेखित ही हे.......... आहे.
    Correct

    Incorrect

  25. Question 25 of 50
    25. Question
    1 points
    खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'घरापुढे मोठे अंगण आहे ?'
    Correct

    Incorrect

  26. Question 26 of 50
    26. Question
    1 points
    शब्दयोगी अव्ययासंबंधी काही विचार पुढीलप्रमाणे a) शब्दयोगी अव्यय हा विकारी शब्द आहे. b) शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दांचा अर्थास विशेष जोर येतो. c) शब्द योगी अव्यये सामान्यत: नामांना जोडून येतात. d) 'च', 'मात्र', 'ना' ही स्थलवाचक आहेत. वरील विधांनातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
    Correct

    Incorrect

  27. Question 27 of 50
    27. Question
    1 points
    ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.
    Correct

    Incorrect

  28. Question 28 of 50
    28. Question
    1 points
    पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) शब्दयोगी अव्यये नामांना जोडू नयेत नाही. ब) शब्दयोगी अव्यये विकारी शब्द आहेत. पर्यायी उत्तरे :
    Correct

    Incorrect

  29. Question 29 of 50
    29. Question
    1 points
    रामाकडून रावण मारला गेला'. या प्रयोगाचे नाव सांगा.
    Correct

    Incorrect

  30. Question 30 of 50
    30. Question
    1 points
    शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग -(PSI-Main 2012)
    Correct

    Incorrect

  31. Question 31 of 50
    31. Question
    1 points
    माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा. (PSI-Main 2012)
    Correct

    Incorrect

  32. Question 32 of 50
    32. Question
    1 points
    पुढील वाक्यातील 'प्रयोग' ओळखा. - 'आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.' (STI 2012)
    Correct

    Incorrect

  33. Question 33 of 50
    33. Question
    1 points
    खालील वाक्याचा प्रयोग सांगा. 'पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे. (STI 20121)
    Correct

    Incorrect

  34. Question 34 of 50
    34. Question
    1 points
    खालील पर्यायी उत्तरांतील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते? (D-STI 2012)
    Correct

    Incorrect

  35. Question 35 of 50
    35. Question
    1 points
    खालील वाक्य कोणत्या कर्मणी प्रयोगाच्या उपप्रकाराचे आहे? (D-STI 2012) -'त्याची गोष्ट वाचून झाली.'
    Correct

    Incorrect

  36. Question 36 of 50
    36. Question
    1 points
    विराम निबंध लिहितो'-प्रयोग ओळखा. (D-STI 2012)
    Correct

    Incorrect

  37. Question 37 of 50
    37. Question
    1 points
    पुढील शब्दाचे 'लिंग' ओळखा - तट्टू
    Correct

    Incorrect

  38. Question 38 of 50
    38. Question
    1 points
    लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते ?
    Correct

    Incorrect

  39. Question 39 of 50
    39. Question
    1 points
    'वानर' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
    Correct

    Incorrect

  40. Question 40 of 50
    40. Question
    1 points
    'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
    Correct

    Incorrect

  41. Question 41 of 50
    41. Question
    1 points
    सुतार' या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा
    Correct

    Incorrect

  42. Question 42 of 50
    42. Question
    1 points
    मराठीतील 'लिंग व्यवस्थेबद्दल' पुढीलप्रमाणे विचार मांडता येईल . अ) मराठीतील लिंग व्यवस्था हि अत्यंत अनियमित व धरसोडीची आहे. ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो. क) प्राणिमात्रांचे लिंग वास्तविक असे नसते. ड) निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक नसते.
    Correct

    Incorrect

  43. Question 43 of 50
    43. Question
    1 points
    मराठीतील 'लिंग विचार' पुढीलप्रमाणे करता येईल. अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते. ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपांचा विचार केला जातो. क) मराठीतील लिंग व्यवस्था हि अत्यंत अनियमित आहे. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोध.
    Correct

    Incorrect

  44. Question 44 of 50
    44. Question
    1 points
    पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आ - करांत होते . ब) अकरांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात ए - करांत होते.
    Correct

    Incorrect

  45. Question 45 of 50
    45. Question
    1 points
    आपली पाठ आपणास दिसत नाही.' - या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातन निवडा. (ASO 2016)
    Correct

    Incorrect

  46. Question 46 of 50
    46. Question
    1 points
    पुढील शब्दसमुहातील ध्वन्यार्थ ओळखा. 'हात कापून देणे' (Tax Asst, 2014)
    Correct

    Incorrect

  47. Question 47 of 50
    47. Question
    1 points
    समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे' या वाक्याद्वारे व्यक्त होणारा अर्थ कोणता ? (Tax Asst.2014)
    Correct

    Incorrect

  48. Question 48 of 50
    48. Question
    1 points
    योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ? (Tax Asstt. 2014)
    Correct

    Incorrect

  49. Question 49 of 50
    49. Question
    1 points
    दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. 'थड'(Tax Asst. 2015)
    Correct

    Incorrect

  50. Question 50 of 50
    50. Question
    1 points
    सूर्य अस्तास गेला' याचा व्यंग्यार्थ कोणता ? (PSI 2016) a) सध्या स्नानाची वेळ झाली b) अभ्यासाची वेळ झाली c) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली d) गुरे घरी घेण्याची वेळ झाली
    Correct

    Incorrect

मराठी व्याकरण सराव पेपर,

मराठी व्याकरण सराव पेपर pdf,

समास मराठी व्याकरण,

Online test in Marathi,

Marathi Grammar Book,

महाराष्ट्र सामान्य ज्ञान,

पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021,

updated marathi practice exam

Marathi Grammar BookOnline test in Marathiupdated marathi practice examपोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019मराठी व्याकरण सराव पेपरमराठी व्याकरण सराव पेपर pdfमहाराष्ट्र सामान्य ज्ञानसमास मराठी व्याकरण
Comments (0)
Add Comment