Modern technology gives us many things.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर भरती नवीन जाहिरात

AIIMS Recruitment 2022

20

AIIMS Recruitment 2022

AIIMS Nagpur Bharti 2022: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे “कार्यकारी अभियंता, सहायक परीक्षा नियंत्रक, लेखाधिकारी, ग्रंथपाल” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव:कार्यकारी अभियंता, सहायक परीक्षा नियंत्रक, लेखाधिकारी, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  उपसंचालक (प्रशासन), ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, प्लॉट क्रमांक 02, सेक्टर 20, मिहान, नागपूर – 441108

AIIMS Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AIIMS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.