Modern technology gives us many things.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर भरती नवीन जाहिरात

AIIMS Nagpur recruitment 2022

70

AIIMS Nagpur recruitment 2022

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे “प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 202आहे.

एकूण जागा : 29 जागा

पदाचे नाव: प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: medical qualification (Refer PDF)

वयाची अट:

  • प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक – 58 वर्षे
  • सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक – 50 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • सामान्य/EWS/OBC श्रेणी –  रु. 2000/-
  • SC/ST श्रेणीसाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट क्रमांक 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AIIMS Nagpur recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.