Modern technology gives us many things.

5 वी पास, पदवीधर व अन्य उमेदवरांना AICTS पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; ई-मेल द्वारे अर्ज करा

AICTS Pune Recruitment 2022

203

AICTS Pune Recruitment 2022

AICTS Pune Bharti 2022: आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस पुणे (AICTS ) येथे पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक आणि मेड पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

एकूण जागा :  06

पदाचे नाव: पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक आणि मेड

शैक्षणिक पात्रता:5th class, Graduation, Post Graduation (Refer PDF)

वयाची अट: 25 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे (Pune)

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: appsmhctcpune@mail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:03 जून 2022

AICTS Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AICTS Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.