Modern technology gives us many things.

(AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत नवीन भरती सुरू

AIATSL Recruitment 2022

612

AIATSL Recruitment 2022

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 62

पदाचे नाव: सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: Graduate (Refer PDF)

Fee: रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022

AIATSL Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AIATSL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.