Modern technology gives us many things.

अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Ahmednagar Merchant Bank Recruitment 2022

28

Ahmednagar Merchant Bank Recruitment 2022

Ahmednagar Merchant Co-Op Bank Ltd Bharti 2022: अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लि, अहमदनगर येथे अतर्गत लेखापरीक्षक, डेटाबेस प्रशासक आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर, सिस्टम प्रशासक आणि सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:अतर्गत लेखापरीक्षक, डेटाबेस प्रशासक आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर, सिस्टम प्रशासक आणि सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता:CA/ BE (Refer PDF)

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: अहमदनगर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता: recruitment@amcbank.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:22 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्लॉट नं.33, मार्केट यार्ड. स्टेशन रोड, अहमदनगर – 414001

Ahmednagar Merchant Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Ahmednagar Merchant Bank Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.