Modern technology gives us many things.

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!

AFT Mumbai Recruitment 2022

99

AFT Mumbai Recruitment 2022

Armed Forces Tribunal Bharti 2022 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, अप्पर विभाग लिपिक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जून 2022 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव:प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी, अप्पर विभाग लिपिक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: सशस्त्र सेना न्यायाधिकरण, प्रादेशिक खंडपीठ. मुंबई, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई-400 006

मुलाखतीची तारीख : 29 जून 2022

AFT Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AFT Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.