Modern technology gives us many things.

अणुऊर्जा शिक्षण संस्था (AEES) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

AEES Recruitment 2022

81

AEES Recruitment 2022

AEES Bharti 2022:अणुऊर्जा शिक्षण संस्था (AEES) अंतर्गत PGT, TGT, ग्रंथपाल, PRT, पूर्वतयारी शिक्षक पदांच्या एकूण 205 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 आहे.

एकूण जागा :  205

पदाचे नाव:PGT, TGT, ग्रंथपाल, PRT, पूर्वतयारी शिक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख 21 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 जून 2022

AEES Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली AEES Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.