Modern technology gives us many things.

आदर्श महिला नागरी सहकारी बँक औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; ई-मेल द्वारे करा अर्ज

Adarsh Mahila Nagari Bank Aurangabad recruitment 2022

57

Adarsh Mahila Nagari Bank Aurangabad recruitment 2022

आदर्श महिला नागरी सहकारी बँक औरंगाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण औरंगाबाद आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 1

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: Posts Graduation/ M.Com (Refer PDF)

वयाची अट: 45 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – adarsh.bank@rediffmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – bank.adarshgroups.in 

Adarsh Mahila Nagari Bank Aurangabad recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Adarsh Mahila Nagari Bank Aurangabad recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.