Modern technology gives us many things.

ACRTEC मुंबई अंतर्गत 10 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना करिता मुलाखती आयोजित!!

ACTREC Mumbai Recruitment 2022

70

ACTREC Mumbai Recruitment 2022

टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक”पदांच्या एकुण 02+ रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 & 30 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे. तसेच सहाय्यक प्राध्यापक या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02+ जागा

पदाचे नाव: प्रकल्प सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • प्रकल्प सहाय्यक – 35 वर्षे
  • प्रयोगशाळा सहाय्यक – 27 वर्षे
  • तंत्रज्ञ – 20 ते 30 वर्षे
  • सहाय्यक प्राध्यापक – 45 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख – 29 & 30 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  तिसरा मजला, मीटिंग रूम, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, नवी मुंबई- 410210

ACTREC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ACTREC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.