Modern technology gives us many things.

ACTREC Mumbai Recruitment 2022 | ACRTEC मुंबई येथे 12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित

ACTREC Mumbai Recruitment 2022

57

ACTREC Mumbai Recruitment 2022

ACTREC Mumbai Bharti 2022:टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत “HRD समन्वयक, प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, प्रोजेक्ट असोसिएट-II, संशोधन सहाय्यक- तांत्रिक” पदांच्या एकुण 01+ रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22, 25, 26 एप्रिल & 10 मे 2022 (पदांनुसार) आहे

एकूण जागा :  01+

पदाचे नाव:HRD समन्वयक, प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, प्रोजेक्ट असोसिएट-II, संशोधन सहाय्यक- तांत्रिक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

पत्ता : तिसरा मजला, मीटिंग रूम, खानोलकर शोधिका, TMC-ACTREC, से-22, खारघर, नवी मुंबई- 410210

मुलाखतीची तारीख : 22, 25, 26 एप्रिल & 10 मे 2022 (पदांनुसार)

ACTREC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ACTREC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.