Modern technology gives us many things.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत 960 पदांची नवीन भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा!

AAI Recruitment 2023

10

AAI Recruitment 2023

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत “व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक” पदांच्या एकूण 364 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 364 जागा

पदाचे नाव & तपशील:व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • व्यवस्थापक – 32 वर्षे
  • कनिष्ठ कार्यकारी – 27 वर्षे
  • वरिष्ठ सहाय्यक – 30 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.